Pages

Tuesday 28 February 2017

मित्रांनो मी तुम्हाला आज एका नवीन व्हाट्सअप्प बद्दल सांगणार आहे ते तुम्हाला नक्की आवडेल. ह्या व्हाट्सअप्प मध्ये तुम्हाला नवीन फिचर्स बघायला भेटतील फिचर्स खालीलप्रमाणे (Yo Whatsapp)



सर्वात प्रथम आपल्याला जुने मेसेज हवे असतील तर त्याचा बॅकअप घेऊन ठेवा.

आपण सध्या जे व्हाट्सअप्प युस करताय ते डिलिट करा.

दिलेल्या लिंक वरून व्हाट्सअप्प डाउनलोड करा. व इन्स्टॉल करा.
Download Yo Whatsapp
नंतर तुमचा मोबाईल नं टाकून अकाऊंट व्हेरिफाय करा.



ह्या व्हाट्सअप्प मध्ये तुम्हाला नवनवीन थिम्स 
सेट करता येतील
तुम्ही तुमच्या पर्सनल चॅट ला कस्टम सुरक्षा करू शकता उदा: पर्सनल चॅट ला पासवर्ड ठेऊ शकता तुम्हाला जर तुमच्या मित्राने मेसेज पाठवला तर तुम्ही त्याचा प्रोफाइल ओपन करून तिथे मेसेज रीडचे ऑप्शन लपवू शकता म्हणजे तुम्ही त्याचा मेसेज वाचला तरी त्याला समजणार नाही मेसेज वाचला आहे असे तसेच तुम्ही टायपिंग करत असला तरी समोरच्याला समजणार नाही ते सुद्धा ऑप्शन आपण चालू करू शकता त्याचे स्टेटस सुद्धा आपण कॉपी करू शकता हे सगळे फिचर्स तुम्ही तुमच्या ग्रुपस

सेट करू शकता आणि ज्याच्याशी बोलताय त्याचे स्टेटस तुम्हाला प्रोफाइल ला जाऊन बघण्याची गरज नाही चॅट स्क्रिन वर आणि तुमचे कोणीही मित्र ओनलाईन आले तर तुम्हाला डायरेक्ट स्क्रिन वर मेसेज येईल etc ओनलाईन आले आहे असे तसेच तुम्ही मेसेज सेंडिंग ची टिक स्टाईल बदलू शकता 



   Send Your Reviews Msg Me Personal Whatsapp
                 9503581647

     Get 10Rs Free Mobile Recharge
      Msg Whatsapp
📲📲📲📲📲📲📲📲📲📲📲📲📲


No comments:

Post a Comment