सर्वात प्रथम आपल्याला जुने मेसेज हवे असतील तर त्याचा बॅकअप घेऊन ठेवा.
आपण सध्या जे व्हाट्सअप्प युस करताय ते डिलिट करा.
दिलेल्या लिंक वरून व्हाट्सअप्प डाउनलोड करा. व इन्स्टॉल करा.
Download Yo Whatsapp
नंतर तुमचा मोबाईल नं टाकून अकाऊंट व्हेरिफाय करा.
ह्या व्हाट्सअप्प मध्ये तुम्हाला नवनवीन थिम्स
सेट करता येतील
तुम्ही तुमच्या पर्सनल चॅट ला कस्टम सुरक्षा करू शकता उदा: पर्सनल चॅट ला पासवर्ड ठेऊ शकता तुम्हाला जर तुमच्या मित्राने मेसेज पाठवला तर तुम्ही त्याचा प्रोफाइल ओपन करून तिथे मेसेज रीडचे ऑप्शन लपवू शकता म्हणजे तुम्ही त्याचा मेसेज वाचला तरी त्याला समजणार नाही मेसेज वाचला आहे असे तसेच तुम्ही टायपिंग करत असला तरी समोरच्याला समजणार नाही ते सुद्धा ऑप्शन आपण चालू करू शकता त्याचे स्टेटस सुद्धा आपण कॉपी करू शकता हे सगळे फिचर्स तुम्ही तुमच्या ग्रुपस